अजिंक्य नोकरी सहाय्यक केंद्र पुणे | कमवा आणि शिका.
MAPS (Maharashtra Apprenticeship Promotion Scheme) या योजनेमार्फत शिकाऊ उमेदवार NAPS मध्ये काम करत असतील किंवा ज्यांची अपेंडिशिप पूर्ण झाली आहे या सर्वाना या MAPS याजनेतून आर्थिक लाभ मिळणार आहे. फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे .
1. आधार कार्ड
2. डोमसाइल सर्टिफिकेट
3. ई-मेल आयडी
4. बँक स्टेटमेंट (पिरियड पूर्ण झाला असेल तर संपूर्ण वर्षाचे आणि NAPS मध्ये जेव्हापासून काम करत आहेत)
सूचना :-
१. या योजनेचा फायदा फक्त महाराष्ट्रात जन्मलेल्या NAPS कामगारांसाठीच आहे .
२. MAPS क्लेम हा दोन प्रकारे करता येतो. पिरियड पूर्ण झाला असेल तर Yearly आणि चालू असेल तर Monthly .
Monthly : 3500
Yearly : 42000/84000
ही योजना कसली ही फेक नसून ही महाराष्ट्र शासनाची एक अनोखी योजना आहे. ज्याचा सर्व महाराष्ट्रीय तरुण फायदा घेऊ शकतात. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी याचा लाभ देखील घेतला आहे. आणि तुम्ही देखील या योजनेचा फायदा घ्यावा म्हणून तुमच्यापर्यंत जाहिरात पोहोचवण्याचे काम करतोय.
अधिक माहितीसाठी व फॉर्म भरून घेण्यासाठी या नंबर वर कॉल करा.
🔸किरण पाटील सर – 8237709635.
सदर माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण शेवटची तारीख जवळ आली आहे.
