माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या महाराष्ट्र राज्यातील विविध विभागातील आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
मुख्य कार्यालय जालना :
माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या महाराष्ट्र राज्यातील विविध विभागातील आणि जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती खालील यादीनुसार करण्यात आली.
नाव
विभाग
विभाग / जिल्हा
पद
श्री राजु विष्णुपंत शिंदे
मराठवाडा
मराठवाडा विभाग
मराठवाडा विभागीय अध्यक्ष
श्री अशोक चंद्रभान म्हस्के
मराठवाडा
जालना
जालना जिल्हा उपाध्यक्ष
श्री राजेश दौलतराव दामधर
मराठवाडा
जालना
जाफ्राबाद तालुका अध्यक्ष (जालना)
श्री अमृतलाल बाबूलाल चरडे
विदर्भ
भंडारा
भंडारा जिल्हा संघटक
श्री मनोहर किसन गोरगल्ले
पश्चिम महाराष्ट्र
पुणे
पुणे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष
श्री सचिन बाळू राक्षे
पश्चिम महाराष्ट्र
पुणे
खेड तालुका कार्याध्यक्ष (पुणे)
श्री चंद्रकांत अण्णा खैरे
पश्चिम महाराष्ट्र
पुणे
खेड तालुका उपाध्यक्ष (पुणे)
श्री संपत शिवाजी गावडे
पश्चिम महाराष्ट्र
पुणे
खेड तालुका सचिव (पुणे)
सौ. रेणुका मारुती मासेकर
पश्चिम महाराष्ट्र
पुणे
खेड तालुका महिला संघटक (पुणे)
श्री आशिष सुरेश गाडगे
पश्चिम महाराष्ट्र
पुणे
खेड तालुका समन्वयक (पुणे)
श्री देवेंद्र रामचंद्र ओव्हाळ
पश्चिम महाराष्ट्र
पुणे
खेड तालुका उपाध्यक्ष (पुणे)
कु. प्रणाली बसवराज कलशेट्टी
पश्चिम महाराष्ट्र
पुणे
हवेली तालुका महिला कार्यकारिणी सदस्य (पुणे)
सौ. रंजना बसवराज कलशेट्टी
पश्चिम महाराष्ट्र
पुणे
हवेली तालुका महिला कार्यकारिणी सदस्य (पुणे)
सौ. शुभांगी अजित हगवणे
पश्चिम महाराष्ट्र
पुणे
हवेली तालुका महिला कार्यकारिणी सदस्य (पुणे)
श्री योगेश रणजीत जाधव
मराठवाडा
जालना
जाफ्राबाद तालुका कार्यकारिणी सदस्य (जालना)
श्री ज्ञानेश्वर बन्सी गंगावणे
मराठवाडा
जालना
जाफ्राबाद तालुका कार्यकारिणी सदस्य (जालना)
श्री किशोर शंकर सुरडकर
मराठवाडा
जालना
जाफ्राबाद तालुका कार्यकारिणी सदस्य (जालना)
श्री मंगलसिंग जयसिंग राजपूत
मराठवाडा
जालना
जाफ्राबाद तालुका कार्यकारिणी सदस्य (जालना)
श्री संजय दौलतराव शिंदे
मराठवाडा
जालना
जाफ्राबाद तालुका कार्यकारिणी सदस्य (जालना)
श्री नानाजी पंढरी घोनमोडे
विदर्भ
भंडारा
भंडारा तालुका अध्यक्ष (भंडारा)
श्री धनंजय शालिकराम बडवाईक
विदर्भ
भंडारा
तुमसर तालुका उपाध्यक्ष (भंडारा)
श्री अंशुल ब्रिजलाल चरडे
विदर्भ
भंडारा
तुमसर तालुका सहसंघटक (भंडारा)
श्री नितीन फुलचंद बडवाईक
विदर्भ
भंडारा
तुमसर तालुका सहसचिव (भंडारा)
श्री जनार्दन आत्माराम सरोदे
विदर्भ
वाशिम
रिसोड तालुका अध्यक्ष (वाशिम)
श्री गजानन तुळशीराम पवार
विदर्भ
वाशिम
वाशिम तालुका अध्यक्ष (वाशिम)
श्री आबासाहेब नामदेव साठे
कोकण
ठाणे
उल्हासनगर तालुका समन्वयक (ठाणे)
श्री अॅड. सुनील भार्गवराम शिर्के
कोकण
मुंबई उपनगर
कांदिवली शहर उपाध्यक्ष (मुंबई उपनगर)
श्री सचिन बगाराम शिंपी
उत्तर महाराष्ट्र
नाशिक
सिन्नर तालुका उपाध्यक्ष (नाशिक)
श्री आरीफ महेमुद शेख
विदर्भ
बुलढाणा
लोणार तालुका उपाध्यक्ष (बुलढाणा)
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे समितीच्या राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका कार्यकारिणी तर्फे हार्दिक अभिनंदन, आणि भविष्यातील संघटनात्मक वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. देण्यात आल्या
