अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
प्रतिनिधी संजय हिवाळे जालना
सन्माननीय लोकनेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार आदरणीय लोकाभिमुख नेतृत्व अठरापगड जाती धर्माला सोबत घेऊन चालणार व्यक्तिमत्व, जालना जिल्ह्याची एकमेव शान.. माजी आमदार आदरणीय अरविंदरावजी चव्हाण साहेब यांच्या अनुभव कौशल्य नेतृत्वात.. आणि वक्ता सेल जिल्हाध्यक्ष सन्माननीय श्री संदीप गाडेकर तथा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कदम साहेब जालना.. जाफराबाद तालुका अध्यक्ष मा.दत्तू पाटील अंभोरे उपस्थित शिव सेना उपनेते अर्जुनभाऊ खोतकर सोशल टिम महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संजय हिवाळे जाफराबाद शहराध्यक्ष अँड विनोदजी डिंगे साहेब जाफराबाद कार्यकारिणी यांच्या नेतृत्वात , दोन्हीही मान्यवरांचा पक्ष प्रवेश करून ,माननीय अँड श्री गौतम शेषराव लांडगे वक्ता
सेल जाफराबाद तालुकाध्यक्षपदी आणि मा. सुनिल त्रिंबकराव ससाने यांचे सोशल मीडिया जाफराबाद तालुकाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल दोन्ही मान्यवरांचे जिल्ह्याच्या वतीने तालुक्याच्या वतीने मनस्वी अभिनंदन पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या
