अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
मालेगाव प्रतिनिधी आदित्य चव्हाण
माळेगांव पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील आगामी रमजान ईद, गुढीपाडवा सण तसेच मौजे माळेगाव बु शहरात दिनांक 26/03/2025 ते दिनांक 30/03/2025 या कालावधीत पार पडणारा पीर बाबा यात्रा उरुस अनुषंगाने आज दिनांक 25/03/2025 रोजी स.11.10 वा. ते स.11.30 वा. चे दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखणे कामी मौजे माळेगाव बु शहरातून रूट मार्च घेण्यात आलेला आहे.
सदर रुट मार्च मध्ये सहा.पोलीस निरीक्षक – 01, पोलीस उपनिरीक्षक – 01 पोलीस अंमलदार – 17 असा स्टाफ सहभागी झालेला होता.
मा.सविनय सादर
