प्रहार दिव्यांग क्रांती यांच्या दिव्यांगांच्या आंदोलनाला मधु ताराचा जाहीर पाठिंबा
संपादकीय
दिनांक 22 मार्च 2025 रोजी किल्ले रायगड पायथ्याशी पाचाड तालुका महाड जिल्हा रायगड येथे दिव्यांग आणि शेतकरी यांच्या हक्कासाठी* *स्वावलंबनासाठी न्यायासाठी दिव्यांगांचे दैवत आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या तीन दिवसीय अन्नत्याग आंदोलनाला मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य* *संस्थापक अध्यक्ष श्री नितीनजी शिंदे यांनी जाहीर पाठिंबा दिला. तसे पत्र ही आदरणीय बच्चूभाऊ यांना देण्यात आले.*
*यावेळी मधु तारा प्रमुख यांची भाऊंसोबत चर्चाही झाली.*
*या वेळी खानदेश.विदर्भ येथील असंख्य दिव्यांग बंधू भगिनी आंदोलनात सहभागी* *होण्यासाठी मधु तारा सोबत उपस्थित होत्या.*
*21,22,23 तीन दिवसीय आंदोलनाला राज्यभरातून लाखो दिव्यांगांची या वेळी उपस्थिती होती.
