प्रतिनिधी शंकर जोग : दिल्ली विधानसभेचे भाजपाचे नवनिर्वाचित आमदार व कॅबिनेट मंत्री प्रवेश सिंह वर्मा यांच्यासोबत विधीमान्य चेंबर ऑफ कॉमर्सचे शिष्टमंडळांनी केली विविध विषयांवर चर्चा,
दिल्ली विधानसभेचे भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित आमदार व दिल्लीचे कॅबिनेट मंत्री प्रवेश सिंह वर्मा यांची दिल्ली येथे विधी मान्य चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री चे चेअरमन व राष्ट्रीय अध्यक्ष जैन सेवा मल्टीपर्पज चॅरिटेबल फाउंडेशनचे प्रवीण ओसवाल यांनी भेट घेऊन व्यापाऱ्यांच्या वतीने विविध विषयांवर चर्चा करण्यात आली व त्यांना विधी मान्य चेंबर ऑफ कॉमर्सचे डायरी भेट देण्यात आले,
यावेळी मनमोहन ठाकूर उपाध्यक्ष विधीमान्य चेंबर ऑफ कॉमर्स, आदि यावेळी उपस्थित होते
यावेळी कॅबिनेट मंत्री प्रवेश सिंह वर्मा यांनी चर्चेच्या दरम्यान विधी मान्य चेंबर ऑफ कॉमर्स चे भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले,
