प्रतिनिधी : नामदेव मंडपे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना जालना जिल्हा अध्यक्ष प्रकाश (बापू) सोळंके आणि श्री साई ड्रायव्हर युनियन संघटनेच्या सूचनेवरून उपोषण मागे घेतले असून ऊस्वत म्हणतात हातुर मातुर डाग रोजी संदर्भात म्हणता येथे सार्वजनिक बांधकाम उपविभाग म्हणतात (दि ७) रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मंठा शहर अध्यक्ष गजानन बबनराव माळकर हे उपोषणास बसले असताना सोमवारी चार दिवसानंतर सायंकाळी जिल्हाध्यक्ष सोळंके यांच्या सूचनेवरून आमरण उपोषण मागे घेण्यात आले या दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग मंठा इंजिनियर भगवान शिंदे, श्री वाघ, श्री साई ड्रायव्हर युनियन संघटनेचे अध्यक्ष संजय काळे,
जय भीम सेना अध्यक्ष उद्धव सरोदे, संदीप गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये लिंबू सरबत देऊन उपोषण मागे घेण्यात आले.
