सौ.कलावती गवळी पुणे ग्रामीण च्या पोलीस अधीक्षक पंकज देशमुखांची पुरीगोसावी यांनी घेतली सदिंच्छा भेट. पुणे ग्रामीणचे आणि कर्तव्यदक्ष डॅशिंग आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे आदरणीय पोलिस अधीक्षक पंकज देशमुख साहेबांची पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात आज सकाळी जयहिंद साहेब नमस्कार असे म्हणत … संभाजी पुरीगोसावी यांनी सदिंच्छा भेट घेतली, यावेळी साहेबांशी मनमोकळा संवाद साधला त्यानंतर साहेबांना सातारा पोलीस अधीक्षक म्हणून कमी कालावधीमध्ये केलेल्या कामाची आठवण आणि सातारा जिल्ह्याच्या आठवण झाली, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी उस्मानाबाद पुणे शहर सातारा जिल्ह्यासह विविध जिल्ह्यात आणि आजपर्यंत विविध पदावर उत्कृंष्ट सेवा दिली आहे. पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांना महाराष्ट्र पोलीस खात्यात एक सर्वसामान्यांना आणि पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे अधिकारी आणि कर्तव्यदक्ष आणि डॅशिंग आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जातात.
