श्री. दौलत सरवणकर – कळवा दि.८ मार्च २०२५ शनिवार रोजी जागतिक महिला दिना निम्मीत्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुरस्कृत शिव आरोग्य सेना (ठाणे जिल्हा) यांच्या विद्यमाने, शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय श्री.उद्धवजी ठाकरे साहेब युवा नेते श्री.आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या सुचनेने, शिवसेना खासदार *श्री.राजनजी विचारे साहेब*, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आदरणीय श्री केदारजी दिघे साहेब शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ.किशोरजी ठाणेकर आणि शिव आरोग्य सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस *श्री. जितेंद्र (दादा) सकपाळ यांचा आदेशाने कल्याण जिल्हा प्रमुख श्री दीपेश म्हात्रे उप जिल्हा प्रमुख श्री विजय देसाई शहर प्रमुख श्री लहू चाळके* यांच्या मार्गदर्शना खाली *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिव आरोग्य सेना ठाणे जिल्हा* पदाधिकारी यांचा वतीने महिला सन्मान कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे करण्यात आला. डॉक्टर नर्स सफाई कर्मचारी ठाणे महानगर पालिका आयुष्मान भारत कार्ड नोंदणी महिला कर्मचारी तसच हॉस्पिटल सुप्रिडेंट *डॉक्टर मालगावकर* यांचा विशेष सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्याची आम्हाला संधी दिल्या बद्दल शिव आरोग्य सेना ठाणे जिल्हा तर्फे सर्व मान्यवर आणि वरिष्ठ पदाधिकारी यांचे हार्दिक आभार.
