अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पुणे प्रतिनिधी शंकर जोग
संत रोहिदास राज्यस्तरीय युवा समाजभूषण पुरस्कार रवींद्र खैरे यांना आमदार कुमार आयलानी व माजी कॅबिनेट मंत्री सूर्यकांत गवळी यांच्या हस्ते प्रधान,
संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने उल्हासनगर येथे संत रविदास राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यामध्ये पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र खैरे यांना संत रविदास राज्यस्तरीय युवा समाजभूषण पुरस्कार 2025 चा उल्हासनगर विधानसभेचे आमदार कुमार आयलानी व माजी कॅबिनेट मंत्री सूर्यकांत गवळी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आला,
यावेळी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन संत रोहिदास सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गजानन लिंबोरे, प्रदेश अध्यक्ष पितांबर शिंदे, अशोक सवईकर, दिनेश माने, आकाश सोनवणे, मयूर लहाने, आदींनी केले होते,
