अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात.
आदित्य चव्हाण उद्या दि. ०१/०३/२०२५ रोजी पासून सुरू होणा-या रमजान महिन्याच्या अनुर्णगाने कोंडया पोलीसांकडून कॉद्रता परिसरात आज दि २८/०२/२०२५ रोजी सूजेट दुचाकी गाडीचा सायलेन्सर गॉडीफाईड करून फटाका वाजवून आजू बाजुच्या परिरारात राहणा-या जेष्ठ नागरीकांना, आजारी नागरीकांना तसेच १० ती १२ वी च्या विद्यार्थ्यांना त्रास देणा-या वाहनचालकांच्या विरोधात निशेष मोहिम हाती घेण्यात आली होती. सदर गोडिगेदरम्यान कोंढवा पोलीसानी अशा प्रकारच्या एकूण २० बुलेट दुचाकी गाडांवर कारवाई करून सदर गालवांचे मॉडीफाईड सायलेन्सर काढून ते पुणे मनपाच्या रोड-रॉलरच्या सहाय्याने नष्ट करण्यात आलेले आहेत. सदरची विशेण मोहिम हि राजकुमार शिंदे, मा. पोलीरा उप-आयुक्त राणे, परिमंडळ, बन्यकुमार गोळसे, मा. सहा. पोलीस आयुक्त को तानतही विभाग, दिनग पाटणकर, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो.. कोंढवा पोलीस स्टेशन, राऊक शेत्व, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील अधिकारी अंमलदार यांनी केली.
