वाई पोलिस ठाणे माझ्या कायम आठवणीत राहणार, पोलीस उपअधीक्षक श्याम पानेगांवकर
संभाजी पुरीगोसावी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील वाई पोलीस ठाणेमधील कर्तव्यदक्ष आदरणीय पोलीस उप अधीक्षक श्याम पानेगांवकर साहेबांना वाई पोलीस ठाणेकडून निरोप, वाई पोलीस ठाण्यात उत्कृंष्ट सेवा, पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळाले, त्यामुळे या ठिकाणी मला चांगलेच काम करता आले वाई पोलीस ठाणे हे कायमच माझ्या आठवणीत राहील, पोलीस उपअधीक्षक श्याम पानेगांवकरांचा सहपत्नीक वाई पोलीस ठाणेकडून भव्य स्वागत, पोलीस उपअधीक्षक श्याम पानेगांवकर साहेबांनी वाई पोलीस ठाणेचा पदभार घेतल्यापासून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले, तसेच इंट्रीमुळे वाई पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये अवैध धंदे व्यवसायिकांचे धांबे चांगलेच दणाणले होते, तसेच गुन्हेगारीला देखील चांगलाच आळा बसला होता, अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात यशस्वी झाले होते, वाई पोलीस ठाणेत आल्यापासून पुरीगोसावी यांचा चांगलाच संपर्क साहेबांबरोबर निर्माण झाला होता, त्यांना वाई पोलीस ठाणेकडून निरोप देत पोलीस ठाणेतील अधिकारी पोलीस कर्मचाऱ्यांकडून त्यांचे भव्य स्वागत करुन त्यांना शुभेच्छा दिल्या
