अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पुणे प्रतिनिधी शंकर जोग
शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या पुणे जिल्हा संघटक पदी शेरसिंग राजपूत यांची नियुक्ती,
शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना प्रणित शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या पुणे जिल्हा संघटक पदी शेरसिंग राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली,
हे नियुक्तीपत्र शिव बांधकाम कामगार सेनेचे पुणे जिल्हाप्रमुख संतोष राजपूत यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पुणे शहर समन्वयक शंकर संगम, प्रभाग प्रमुख रितेश शिंदे, अश्विन मोहिते, आदि यावेळी उपस्थित होते,
यावेळी शेरसिंग राजपूत म्हणाले माझ्या नियुक्तीमुळे शिवसेना पक्षाचे सशक्तिकरण होईल, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना बळ देणार कार्यकर्त्यांची फळी उभारणार, पक्ष संघटना वाढवणार, असल्याने यावेळी सांगितले
