अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी :- श्री.दौलत सरवणकर
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या समवेत शिवसेनेची अविरतपणे सेवा केलेले अत्यंत जवळचे विश्वासू शिलेदार,महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री,हिंदुस्थानच्या लोकसभेचे माजी अध्यक्ष, माजी महापौर मुंबई व केंद्र सरकारने मरणोत्तर पद्मभूषण किताब देऊन त्यांच्या गुणांचा गौरव केला अशी विविध पदे भुषविलेले,शिवसेनेच्या पहिल्या फळीतील निष्ठावान दिवंगत ज्येष्ठ नेते डाॅ.मनोहर जोशीसर यांच्या प्रथम पुण्यतिथी(२३ फेब्रुवारी) निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विन्रम्र अभिवादन
आपला नम्र-सुरेश गणपत काळे सहनिरीक्षक-नायगांव-वडाळा विधानसभा क्षेत्र, संस्थापक/अध्यक्ष-शिवशाही प्रतिष्ठान (रजि.)मुंबई.
