एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ), कळवा शहराच्या उद्यमाने हिंदुहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंती निमित्त महाआरोग्य शिबीर

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ), कळवा शहराच्या उद्यमाने हिंदुहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंती निमित्त महाआरोग्य शिबीर

प्रतिनिधी दौलत सरवणकर

विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धा व व्यंग चित्रकला स्पर्धा* रविवार दिनांक १९/०१/२०२५ रोजी आयोजित करण्यात आली. चित्रकला स्पर्धेत ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्या अनुषंगाने रविवारी दिनांक १६/०२/२०२५ चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक संभारंभ ठाणे महानगर पालिका शाळा कळवा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा च्या वतीने पार पडला सदर प्रसंगी संपर्क संघटिका सौ.मृणाल यज्ञेश्वरी, उपजिल्हा प्रमुख श्री. विजय देसाई,विधानसभा सहसंघटक श्री. राजेंद्र दहिबावकर, शहरप्रमुख श्री. लहू चाळके,शहर संघटक श्री. रवींद्र सुर्वे, उपशहर प्रमुख श्री. जितेंद्र गवते,विभाग प्रमुख श्री.दुर्योधन फडतरे, संतोष सुर्वे, संतोष कवळे,उपविभाग प्रमुख महेश पडेल,नरेंद्र पवार, शाखाप्रमुख नंदकुमार दुराफे, प्रदीप जाधव, संजय म्हाब्दी, मंगेश पडेल,समीर कदम, उपशाखाप्रमुख हितेश घाडीगावकर, नंदकुमार सावंत,ज्योतीबा शिऊडकर,सुरेश भोसले, सोमनाथ भोसले,राजीव शिंदे, प्रकाश पाटील, महिला विभाग संघटिका प्रतिभा परब, रुकसाना सावंत, आणि अर्चना बागवे इत्यादी आणि सर्व वरिष्ठ पदाधिकारी, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख समस्त शिवसैनिक, युवासैनिक,आणि मान्यवर महिला आघाडी यांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्तमरीतीने पार पडला.आणि या कार्यक्रमासाठी *कॅमलीन कंपनी* ने महत्वाचे योगदान दिले त्या बद्दल त्यांचे खूप खूप आभार. मानले

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ), कळवा शहराच्या उद्यमाने हिंदुहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंती निमित्त महाआरोग्य शिबीर

Read More »

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

  • AI Tools Indexer
  • Market Mystique
  • Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link