भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके अर्थात धुडिंराज गोविंद फाळके यांच्या ८१ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित दादासाहेब फाळके बेट,
प्रतिनिधी दौलत सरवणकर
हिंदमाता, दादर येथील येथील अर्धपुतळ्यास पुष्पांजली वाहुन विनम्र अभिवादन करतांना दादासाहेब फाळके यांचे नातु श्री चंद्रशेखर पुसाळकर, सौ.मृदला पुसाळकर,सौ.नेहा बडोपाध्याय,नाट्य सृष्टीतील श्री वसंतराव इंगळे,शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)नायगांव-वडाळा विधानसभा क्षेत्राचे सहनिरीक्षक श्री.सुरेश गणपत काळे,ग्राहक संरक्षण कक्षाचे उपकक्ष संघटक श्री आकाश भिसे,युवा शाखा अधिकारी श्री रोहन सुरेश काळे आदी शिवसैनिक.
