गोंडी धर्म भूमी कचारगढ जत्रा महोत्सव संपन्न स्लग/बिरसा मुंडा यूथ फोर्स च्या वतीने भोजनदान
नागपूर प्रतिनिधी. सतिष कडू
गोंडी धर्म भूमी कोयली कचारगढ जत्रा महोत्सव २०२५, अनुयायांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सदर विशेष पर्वावर बिरसा मुंडा यूथ फोर्स चे अध्यक्ष. राहुल देवीदास मंडावी यांच्या वतीने महोत्सवातील नागरिकांकरिता भोजनदानाचा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी पंकज मंडावी, मंगल आतराम, लवेश वरखड़े, राकेश भलावी, मनोज ऊईके आदी मान्यवरांनी परिश्रम घेतले. उत्सव अंतर्गत अनुयायांच्या वतीने गोंडी धर्म भूमी कोयली कचारगढ जत्रा महोत्सव अंतर्गत आशिया खंडाच्या च्या सर्वोत्कृष्ट महाकापे प्राचीन गुफाँमध्ये गोंडियन संस्कृतीची रचनाकार पहांदी पारी कुपारलिंगो, ३३ कोट सगान, १२ पेन के ७५०, रायता जंगो, संगीत सम्राट हिरासुका पाटालीर, शंभूशे आणि मॉन्ट कँकाली कंकाली, सल्ला लोकपावन खलाशी च्या
गोंडी धर्म भूमी कोयली कचारगढ जत्रा महोत्सवात अभिवादन केल्या जाते.
