स्वाभिमानी श्रमिक पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने उत्कृंष्ट पत्रकार पुरीगोसावी प्रशस्तीपत्रक जाहीर,
सर्वांसाठी पुरीगोसावी नेहमीच प्रयत्नशील, सौ. कलावती गवळी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. सातारा जिल्ह्यातील उत्तर कोरेगांव तालुक्यांतील करंजखोप येथील संभाजी बबनराव पुरीगोसावी यांना स्वाभिमानी श्रमिक पत्रकार संघ महाराष्ट्र यांच्या वतीने सन 2017 ते आजपर्यंत उत्कृंष्ट पत्रकारिता केल्याबद्दल गौरविण्यात आले आहे, हे प्रशस्तीक पत्रक डी.एस.लोखंडे पाटील संस्थापक/अध्यक्ष स्वाभिमानी श्रमिक संघ (महाराष्ट्र राज्य) मुख्य संपादक दैनिक चालू वार्ता यांच्याकडून देण्यात आले, पत्रकार हा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखला जातो, पुरीगोसावी यांची पोलिस अन् महसूल खात्यातील अधिकाऱ्यांची दांडगा संपर्क आपल्या पत्रकार बांधव तसेच सर्वसामान्यांसाठी नेहमीच प्रयत्नशील असतात असे उदागार माननीय संपादक डी.एस लोखंडे पाटील यांनी व्यक्त केले आहे, दैनिक चालू वार्ता मध्येही त्यांचे उत्कृंष्ट पत्रकरिता ठरली, त्यांच्या उत्कृंष्ट पत्रकारितेबद्दल अनेक संपादकांकडून त्यांना नेहमीच मागणी होते, अशा त्यांच्या या सेवेला सर्व पत्रकार बांधवांकडून आणि आमच्या दैनिक चालू वार्तांकडून मनस्वी शुभेच्छा आहेत,*
![Ajinkya Maharashtra News](https://ajinkyamaharashtranews.com/wp-content/uploads/2024/10/w3lyy1_uwp_avatar_thumb.jpg)