अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
प्रतिनिधी हनुमंत दवंडे जालना
राज्याचे नामदार उपमुख्यमंत्री अजिदादा पवार परतूर नगरीत माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचा व त्यांच्या समर्थकांचां राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत भव्य पक्ष सोहळ्याला आले. असता त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित परतूर राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विठ्ठलराव बरकुले, रमेश पाईकराव सोशल मीडिया तालुका अध्यक्ष, डॉ. जगताप, हनुमंत दवंडे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी सेल जालना.. यावेळी उपस्थित होते.
