अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
संपादक संतोष लांडे
मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित दादा गट) सचिव पदी अजित महामूनकर यांची निवड
सहसंपादक दैनिक युवक आधार मुकुंद कांबळेः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष व महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांच्या आशीर्वादाने दादासाहेव फाळके चित्रपट युनियनचे अध्यक्ष माननीय अजित महामुनकर यांची मुंबई राष्ट्रवादी
काँग्रेस सचिव पदी निवड करण्यात आली आहे. या निवडीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा गट) राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे अध्यक्ष सुनील गिरीजी व अजितदादा पवार त्यांचे उपस्थित हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) प्रवेश केला. अजित महामुनकर त्यांच्या निवडीने
मुंबईतील तरुणांना वळकटी मिळेल. कारण अजित महामुनकर हे दादासाहेब फाळके चित्रपट युनियनचे अध्यक्ष असल्याने त्यांच्या मागे हजारो कलाकारांची पडद्यामागील कलाकार व इतर सिनेमा इंडस्ट्रीतील लाखोच्या संख्येने त्यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मजवुती मिळेल.
