अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका समान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी सतीश कडू
पोलीस स्टेशन उमरेड अंतर्गत
आज दि 13/02/2025 रोजी 11/00 वा पासून 13/30 वा पर्यंत पो स्टे उमरेड येथे हॉल मध्ये तीन नवीन कायदे अमलबजावणी अनुषंगाने जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यशाळेला मार्गदर्शन करिता तालुका विधी सेवा समिती उमरेड तर्फे सरकारी विधितज्ञ , पोलीस स्टेशन उमरेड येथील पोनि धनाजी जळक यांनी नवीन तीन कायद्या बाबत योग्य मार्गदर्शन करण्यात आले सदर कार्यशाळेला उमरेड गावातील ज्येष्ठ नागरिक, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील,पत्रकार , स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे विध्यर्थी कार्यशाळे दरम्यान हजर होते
करिता माहिती सविनय सादर
