अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
एरंडोल येथे मैत्री सेवा फाउंडेशन तर्फे भव्य दिव्य मॅरथॉन चे आयोजन
प्रतिनिधी स्वप्निल एरंडोल
एरंडोल शहरात मैत्री सेवा फाउंडेशन हि सामाजिक संस्था नेहमीच नवनवीन संकल्पना राबवून विविध शेत्रात सामाजिक काम करत असते , सध्या एक तास आरोग्यासाठी या संकल्पने अंतर्गत ” एरंडोल रन मॅरेथॉन ” ( Erandol Run Marathon) चे आयोजन प्रथमच मैत्री सेवा फाऊंडेशन मार्फत एरंडोल तालुक्या करण्यात आले आहे.या उपक्रमाचे प्रयोजन १)त्रिवेदी फाऊंडेशन तर्फे – ॲड.श्री.ओमजी त्रिवेदी व २)बालाजी गृप तर्फे – श्री. प्रसादजी काबरा . या दोन्ही दातृत्व प्रिय व्यक्तीनं मार्फत जनजागृतीच्या शाश्वत हेतूने करण्यात येत होते .
सदरील मॅरेथॉन ९ फेब्रुवारी रोजी सकाळी 5 वाजेपासून रा.ती. काबरे विद्यालय एरंडोल येथून सुरू झाली , मॅरेथॉन मध्ये सहभाग नोंदवण्यासाठी सहभाग फी १००/- ठेवण्यात आलेली आहे त्यात स्पर्धकाला एक किट देण्यात येणार आहे त्यात (टी- शर्ट, मेडल, पाणी , ब्रेकफास्ट,गुलकोविटा,प्रथम उपचार व्हाउचर इत्यादी ) असेल आतापर्यंत सुमारे 3000 स्पर्धकांनी आपली सहभाग नोंदवला या उपक्रमात पुरुष व महिला यांचे विभक्त गट असून एक गट खुला ठेवण्यात आला होता ज्यात एरंडोल तालुक्या बाहेरील स्पर्धकांनी सुद्धा सहभाग टसेच एरंडोल तालुका व तालुक्या बाहेरील एकूण 3050 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला व त्यात प्रत्येक गटाला वेगवेगळी आकर्षक बक्षिसे सुद्धा ठेवण्यात आलेली होती.
सदरील गट
पुरुष गट महिला गट
7KM ( वय 16 ते 35 वर्ष ) 3KM ( वय 08 ते 15 वर्ष )
5KM ( वय 36 ते वरील सर्व ) 3KM ( वय 16 ते 35 वर्ष )
3KM ( वय 08 ते 15 ) 3KM ( वय 36 ते वरील सर्व )
7KM (एरंडोल तालुक्याबाहेरील वय 15 वर्ष ते वरील सर्व महिला / पुरुष )
3KM ( वय 08 ते 15 ) महिला
प्रथम पारितोषिक :- कुमारी दिव्या
3KM ( वय 16 ते 35 वर्ष ) महिला
प्रथम पारितोषिक :- कुमारी जान्हवी
3KM ( वय 36 ते वरील सर्व ) महिला
प्रथम पारितोषिक :- उर्मिला पाटील
3KM ( वय 08 ते 15 ) पूरूष
प्रथम पारितोषिक :- प्रथमेश जगताप
5 KM ( वय 36 ते वरील सर्व ) पूरूष
प्रथम पारितोषिक :- विठ्ठल मराठे
7 KM ( वय 16 ते 35 वर्ष ) पूरूष
प्रथम पारितोषिक :- प्रशांत जाधव
7KM (एरंडोल तालुक्याबाहेरील वय 15 वर्ष ते वरील सर्व ) या गटांत
प्रथम पारितोषिक :- सुनील बारेला ( चोपडा )
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मैत्री सेवा फाऊंडेशन चे सर्व सदशया वा पदाधिकारी वा सदस्य :- सागर महाजन, पियूष चौधरी , पंकज पाटील , तुषार महाजन , निखिल शेंडे , निलेश बाकळे , गौरव महाजन , हेमंत पाटील शुभम महाजन , मनोज महाजन , संतोष जयस्वाल , ज्ञानेश्वर महाजन , विनित पाटील , चेतन शिंपी , प्रितेश पाटील , जयवीर पाटील व अनेक स्वयंसेवक व हितचिंतकांनी मेहनत घेतली.
