अजिंक्य महाराष्ट्र म्युझिक सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यांतील संपादक सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या पत्रकार सौ. रेखाताई भेगडे यांना राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार जाहीर
सौ. कलावती गवळी प्रतिनिधी.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यांतील संपादक सतर्क महाराष्ट्र न्यूज च्या सौ. रेखाताई भेगडे या पत्रकार क्षेत्रात नेहमीच प्रयत्नशील, मा. डॉ. स्मिता बारवरकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे, राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार देवून त्यांना गौरविण्यात आले आहे, त्यांच्या या उत्कृंष्ट पुरस्काराबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनचा वर्षाव होत आहे, जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या भारत देशात पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो, पत्रकार म्हणजे समाजाचा आरसा म्हणून ओळख आहे, चागल्या गोष्टीला प्रोत्साहान आणि वाईट गोष्टीवर प्रहार करुण समाजाला दिशा देण्याचे काम पत्रकार करत असतात… आपण मावळ शहरांचा ऐतहासिक वारसा समर्थपणे सांभाळत आहात पत्रकारितेच्या माध्यमांतून आपले कार्य कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे. तुम्हांला सर्वसामान्य जनतेकडून आणि सर्व पत्रकार बांधवांकडून आपल्या उत्कृंष्ट पुरस्कारांबद्दल आपले मनस्वी अभिनंदन आणि तुम्हांला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत,
