अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
संपादक संतोष लांडे
ज्ञानदीप ॲक्टिंग अकॅडमी चंद्रपूर जिल्हा येथे तीन दिवसीय कार्य अभिनय शाळा संपन्न
ज्ञानदीप ॲक्टिंग अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पचारे यांनी सुरु केलेली कार्यशाळे मध्ये प्रशिक्षक म्हणून अभिनेता. श्री अण्णा लोंढे. आणि अभिनेता. श्री अविनाश कीर्ती. आणि अभिनेता & कॅमेरामन श्री मारुती पोतदार शिकवत असताना तिथल्या कलाकारणे प्रतिसाद खुप चांगला भेटला आणि त्या कलाकारांना प्रेक्टिकल शिकवून त्यांना कलाकार कसा घडतो यावर प्रशिक्षित करून घेतले आणि सर्व कलाकारांना सर्थीपीकेट दिल्यानंतर सर्व कलाकार मध्ये आनंदाचे वातावरण होते
व तसेच इतर जिल्हयात देखिल असेच कार्यशाळा आयोजित करण्यात येतील असे त्यांच्या वतीने सांगण्यात आले
