अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी परशुराम मोरे
मा,प्रशांत दादा जगताप मा महापौर पुणे यांनी पिंपळ बुद्ध विहारास, भेट दिली त्यांचे सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्यावतीने सन्मान करण्यात आला व, त्यांनी सांगितले बुद्धमूर्ती स्थापना देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब मा मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात येईल असे जाहीर केले, याप्रसंगी प्रमुख पदाधिकारी संजय रणदिवे समीर शिंदे नवनाथ गोडबोले सुधीर शिंदे अमोल मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते सुभाष सरोदे जनसंपर्क कार्यालय,,संस्थापक अध्यक्ष बौद्ध समाज सेवा संघ पिंपळ बुद्ध विहार,व महाराष्ट्र दलित सेवा संघ औद्योगिक वसाहत हडपसर पुणे
