अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
संपादक संतोष लांडे
दिनांक ३ फेब्रुवारी २०२५ रोजी “तीन चाकांवर चार भिंतीचा संसार “या पुस्तक भेटीचा कार्यक्रम हमाल पंचायत भवन टिंबर मार्केट पुणे येथे संप्पन झाला.
पुस्तकाची प्रस्तावना लिहिणारे कष्टकर्यांचे नेते आदरणीय डॉ बाबा आढाव रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस मा.श्री नितीनजी पवार यांना पुस्तक भेट देण्यात आले.
तसेच “तीन चाकांवर चार भिंतीचा संसार ‘उभारून आरोग्य. दिव्यांग यांच्या वर महाराष्ट्रभर कार्य करणारे मधु तारा फाऊंडेशनचे प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांनाही पुस्तक भेट देण्यात आले.
रिक्षा चालकांच्या जीवनावरती प्रकाश टाकणाऱ्या महाराष्ट्रातील एकमेव पुस्तकाचे लेखक.दौंड रिक्षा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मधु तारा स्नेही प्रा.डॉ भिमराव मोरे सर. उषा अनिल प्रकाशनचे पुस्तकाचे प्रकाशक श्री अनिलजी शिंदे.पुस्तकाचे मुख पृष्ठकार श्री रमेशजी नावडकर.भारतीय बौद्ध महासभा दौंड शहर अध्यक्ष.श्री बी. वाय. जगताप. नालंदा बुद्ध विहार दौंड कोषाध्यक्ष श्री दिलीपजी आढाव.दौंड रिक्षा महासंघाचे उपाध्यक्ष जावेदजी सय्यद.रिक्षा पंचायत हडपसर विभाग प्रमुख श्री सोपानजी घोगरे.रिक्षा पंचायत येरवडा विभाग प्रमुख श्री यासीनजी सय्यद.रिक्षा पंचायतीचे खजिनदार श्री प्रकाशजी वाघमारे उपस्थित होते.
