एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी प्रशांत शिंपले यांची निवड

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी गोपाळ भालेराव 

१/२/२०२५  रोजी हडपसर येथे युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने गणेश कचकलवार सर यांच्या आदेशाने व गणेश महाडिक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांच्या हस्ते व कांताभाऊ राठोड पश्चिम महाराष्ट्र उपविभाग प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत शिंपले, सतीश मधुकर कोकरे हवेली तालुका अध्यक्ष ,अमित मारुती मोरे हवेली तालुका उपाध्यक्ष, अविनाश लोंढे दौंड तालुका उपाध्यक्ष, लक्ष्मण खैराटे सदस्य पदी निवड करण्यात आली.
युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वाढीसाठी व पत्रकारांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देता यावे त्यासाठी युवा ग्रामीण पत्रकार संघ सदैव तत्पर आहे. लोकांच्या समस्या, तक्रारी मार्गी लावण्यासाठी नेहमी प्रयत्न करीत राहिल .
यावेळी पत्रकार संघाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते व ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने व त्यांचे मित्र ,नातेवाईक यांच्या कडून निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

एकता ग्रुप इंदिरा नगर अहमदपूर आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी वाल्मीक पिल्लेवाड तर उपाध्यक्ष शुभम कांबळे, कोषाध्यक्ष पदी विनोद पवार यांची निवड

Read More »

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link