अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
सामाजिक कार्यकर्ता समन्वय समिती ( महाराष्ट्र राज्य),
च्या वतीने विशेष उल्लेखनिय कार्याचा व सेवेचा गौरव म्हणून दैनिक युवक आधार चे संपादक संतोष आमले व सह संपादक श्री मुकुंद कांबळे आणि मराठवाडा विभागीय संपादक श्री जगन्नाथ रासवे यांना मुबंई येथे साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार मुंबई विद्यापीठाचे मा. कुलगुरु तथा माजी खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते मुंबई येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात आल्याबद्दल संतोषजी आम्ले व सर्वांचे सर्वं दैनिक युवक अधारचे पत्रकार यांनी अभिनंदन केले पत्रकारिता सामाजिक कार्यातून खुप उत्कृष्ठ असे काम संपादक संतोष आम्ले यांचे चालू असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या
