काल दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी महर्षी दयानंद महाविद्यालय एमडी कॉलेज परेल मुंबई येथे साने गुरुजी राष्ट्रीय यकात्मता गौरव पुरस्कार 2025 सौजन्य सामाजिक कार्यकर्ता समन्वय समिती संलग्न सोमनाथ गायकवाड सामाजिक प्रतिष्ठान यांच्यावतीने हा पुरस्कार सन्माननीय माननीय डॉक्टर भालचंद्र मुणगेकर माजी कुलगुरू मुंबई विद्यापीठ माजी खासदार भारत सरकार, माननीय अजय चौधरी आमदार ,माननीय ऍड वर्षाताई देशपांडे मुख्य प्रवर्तक लेक लाडकी अभियान महाराष्ट्र राज्य जेष्ठ समाजसेविका सल्लागार निवड समिती प्रमुख व माननीय सुभाषराव गायकवाड आरोग्य मित्र नागेबाबा प्रतिष्ठान अध्यक्ष सोमनाथ गायकवाड सामाजिक प्रतिष्ठान व माननीय विजय केदासे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ता समन्वय समिती यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
