अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
श्री. प्रकाश गोसावी अध्यक्ष दशनाम गोसावी समाज महाराष्ट्र राज्य यांची साताऱ्यातील जगन्नाथ गिरीगोसावी यांच्या निवासस्थानी सदिंच्छा भेट,
सौ. कलावती गवळी मॅडम ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी.
दशनाम गोसावी समाजाचे अध्यक्ष श्री. प्रकाश गोसावी यांनी नुकतीच सातारा दशनाम गोसावी समाजाचे जिल्हाध्यक्ष यांच्या निवासस्थानी सदिंच्छा भेट दिली
यावेळी श्रीकांत गोसावी अंकुश गोसावी मोहनगिरी महेंद्रगिरी अभिजीत गोसावी,सातारा जिल्हा माजी नगराध्यक्षा सौ.सुजाता गोसावी कल्याणी भारती सीमा गोसावी अलका भारती कमल गोसावी साताऱ्यातील आदीं समाज बांधव उपस्थित होतो,
सातारा जिल्ह्यातर्फे प्रकाश गोसावी यांची महाराष्ट्र दशनाम गोसावी दशनाम गोसावी समाजांच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने सातारा जिल्ह्याच्या वतीने प्रकाश गोसावी यांना शाल श्रीफळ शाल व पुष्पगुच्छ देवुन भव्य स्वागत करीत उपस्थितांनी पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या, सदर सदिंच्छा भेटी प्रसंगी सातारा जिल्ह्यामधील काही अडीअडचणी बाबत व समाज विकासाबाबत सविस्तर चर्चा झाली सदर चर्चेत सातारा अध्यक्ष श्री. जगन्नाथ गिरीगोसावी यांनी सातारा जिल्ह्यामधील काही अडचणी आल्यास माझ्याकडून सर्व समाज बांधवांना नेहमीच सहकार्य असते, समाज बांधवांसाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो अशा वेगवेगळ्या मनमोकळा संवाद झाला, यावेळी सातारा जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ गिरीगोसावी यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले,
