अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
संपादकीय
चाकण पुणे: चाकण एमआयडीसी येथील मर्सिडीज व श्यानी कंपनी परिसरात, नव्याने वातानुकूलित भव्य असे, फॅमिली रेस्टॉरंट ग्राहकांसाठी तयार झाले आहे, सदर हॉटेल चे उदघाटन आमदार दिलीप मोहिते पाटील
लॉज चे उदघाटन आमदार बाबाजी शेठ काळे
मराठी उद्योजक तुषार भाऊ गोरे यांच्या संकल्पनेतून हे साकार झाले आहे. या भागामध्ये खूप असे कंपनि बाहेर देशातील आहेत.
या कंपनी ला विजिटिंग साठी व बर्याच कामानिमित्ताने सतत बाहेर देशातील लोकांचे येणे, जाने सतत चालू असते.
त्यांना या परिसरात थांबण्यासाठी व
जेवणासाठी उत्तम पर्याय निर्माण झाला आहे. श्री पोतदार सर यांच्या मार्गदर्शनाखाली खूप सुंदर डिजाइन व ग्राहकांना आजच्या धावपळीच्या वातावरणात आपल्या रेस्टॉरंटमध्येआल्या नंतर प्रसन्न व समाधान वाटले पाहिजे. असे मत श्री पोतदार सर व तुषार भाऊ यांनी व्यक्त केली.
तुषार भाऊ गोरे, पोतदार साहेब हे या परिसरातील मनमिळाऊ,शांत सर्वांना वेळ प्रसंगानुसार मदत करणारे उद्योजक म्हणुन ओळखले जातात.
मराठी उद्योजक हॉटेलिंग व्यवसायात तयार होत आहेत यशस्वी होत आहेत याचे आम्हाला समाधान वाटत आहे अशी भावना राष्ट्रीय धर्म हिंदू संघटनेचे, संघटन मंत्री, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री हंसराज पाटील यांनी व्यक्त केली
