अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी शंकर जोग
हजरत ख्वाजा गरीब नवाज यांची छठी उसँ कार्यक्रम निमित्त कोंढवा पुणे, गुलटेकडी सॅलिसगिरी पार्क, गंज पेठ मोमीनपुरा येथे भाविकांना खीर वाटप करण्यात आले होते तसेच
यावेळी प्रमुख मान्यवर महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सचे संस्थापक अध्यक्ष हाजी जुबेर मेमन, व पुणे शहर अध्यक्ष हाजी फरीद खान, यांचा सत्कार कार्यक्रमाच्या आयोजकांच्या हस्ते करण्यात आले होते,
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहर उपाध्यक्ष आसिफ शेख, शाहरुख शेख, सोहेफ शेख, मोहसीन सय्यद, नूर शेख, तौसीफ शेख, आदि यावेळी उपस्थित होते
