अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी दौलत सरवणकर
महाराष्ट्र राज्यातील सहकार क्षेत्रात उल्लेखनीय व अग्रगण्य असलेल्या अनेक सहकारी बॅका आहेत त्यापैकी अपना सहकारी बॅंक ही नावाजलेली व सर्वसामान्य जनमानसाच्या ह्रदयातील विश्वासु बॅक म्हणून नावारूपास आलेल्या या बँकेचे अध्यक्ष म्हणून पुनश्च निवड झाल्याबद्दल श्री दत्ताराम चाळके यांचे नायगांव-वडाळ्या मधील शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देतांना नायगांव-वडाळा विधानसभा क्षेत्राचे सहनिरीक्षक व शिवशाही प्रतिष्ठानचे संस्थापक/अध्यक्ष श्री.सुरेश गणपत काळे यांनी त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तदप्रसंगी ग्राहक संरक्षण कक्षाचे उपकक्ष संघटक श्री आकाश भिसे,शाखा कक्ष संघटक श्री इम्तियाज खान,युवासेना शाखा क्र. २०१ चे शाखाअधिकारी रोहन सुरेश काळे उपस्थित होते.
