अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
प्रतिनिधी. कोरेगांव तालुक्यांतील कुमठे गावच्या सर्वसामान्य कुटुंबातील सौ. कलावती योगेश गवळी मॅडम ( कोरेगांवकर ) यांची सध्या पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांच्या आणि महाराष्ट्रात चर्चेत असणाऱ्या रोखठोक महाराष्ट्र या ग्रुपला संतोष लोंडे सर आणि चंद्रशेखर केंगार सर यांच्या मार्गदर्शनाखाली रोखठोक महाराष्ट्र या ग्रुपला अँडमीन पदावर नियुक्ती करण्यात आली आहे, राजकीय सामाजिक धार्मिक अशा क्षेत्रामध्ये सौ. कलावती योगेश गवळी मॅडम यांचे नाव घेतले जाते, स्वयंमी आणि शांतप्रिय, मनमिळावू स्वभाव ठेवून राजकीय सामाजिक धार्मिंक अशा क्षेत्रामध्ये सध्या त्या कार्य करत आहेत, सौ. कलावती गवळी यांच्या कुटुंबाला वारकरी संप्रदायाची परंपरा आहे, त्यांची रोखठोक महाराष्ट्र या ग्रुपला ॲडमीन पदावर नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा आहेत. शुभेच्छुक समस्त पुरीगोसावी परिवार आणि रोखठोक महाराष्ट्र ग्रुप.
