एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

*नारायणगांव पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार साहेब नेहमीच प्रयत्नशील, संभाजी पुरीगोसावी.

नारायणगांव पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार साहेब नेहमीच प्रयत्नशील,

संभाजी पुरीगोसावी. (पुणे जिल्हा) प्रतिनिधी.

नारायणगांव पोलीस ठाण्याचे आणि दबंग पोलीस अधिकारी आणि खाकी वर्दींतील माणुसकी जपणारा अधिकारी म्हणून ओळखले जाणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी नारायणगांव पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून नेहमीच प्रयत्नशील, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी पुणे ग्रामीण पोलीस दलात गुन्हे अन्वेषण विभागात काम करीत असताना त्यांची प्रथमच (दि. 16 जुलै 2023) नारायणगांव पोलीस ठाणेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी महाराष्ट्र पोलीस खात्यात भरती झाल्यापासून विविध जिल्ह्यात उत्कृंष्ट सेवा दिली, सन 2012-13 नाशिक येथे ट्रेनिंग पूर्ण केले, 2013 – 14 पडघा (ठाणे ग्रामीण) 20140-16 जव्हार (ठाणे) 2016-18 माणिकपूर (वसई) पोलीस स्टेशन. तर 2018-2022 या कालावधीत गडचिरोली ते स्वता: विनंती बदलीची मागणी करून पोलीस उपनिरीक्षक पदावर त्यांनी काम केले आहे, गडचिरोली येथे काम करताना त्यांनी नागरी कृती दलाची स्थापना करून त्याचे इन्चार्ज म्हणून लोकहिताची कामे केली, तसेच आदिवासी भागातील गोरगरीब नागरिकांना शासनाच्या विविध योजना समजावून देणे, महसूल विभागाचे कागदपत्र पूर्ण करून जनजागृती करण्याचा प्रयत्न त्यांनी चांगलाच केला होता, त्यानंतर सलग सात महिने गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे काम करीत असताना ( दि.16 जुलै 2023) रोजी नारायणगांव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून त्यांची प्रथमच नियुक्ती झाली, नारायणगांव पोलीस ठाणेचा पदभार घेतल्यापासून त्यांनी नारायणगांव परिसरांतील हद्दीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहेत, त्यांनी आत्तापर्यंत विविध गुन्ह्यांची उकल करून सराईत आरोपींना देखील बेड्या ठोकल्या आहेत, नारायणगांव परिसरांतील जवळपास गुन्हेगारी चांगलीच रोखली आहे, तसेच नारायणगांव शहरांत होणारी वाहतूक कोंडी देखील नारायणगावकरांची चांगलीच सोडवली आहे, आपल्या पोलीस ठाणेकडील कर्मचाऱ्यांंसमवेत नारायणगांव पोलीस ठाण्यात नेहमीच प्रयत्नशील राहून कायदा आणि सुव्यवस्था चांगलाच सरळ केला आहे, पोलीस ठाणेच्या हद्दीमधील अवैध धंदे धंदे देखील त्यांनी चांगलेच रोखले आहेत, त्यामुळे नारायणगांव परिसरांतील सर्वसामान्य आणि जनतेतून देखील पोलीस ठाणेचे कारभारी लयं भारी अशा नेहमीच प्रतिक्रिया चांगल्याच दिसून येतात, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी आजपर्यंत केलेल्या कामगिरीची आठवण ही कायम नारायणगांव परिसरांतील सर्वसामान्य आणि जनतेला कायमच राहणार आहे, नारायणगांव पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकाऱ्यांनाही नेहमीच आदरणीय जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्याकडूनही देखील विशेष कौतुकांची थाप असते, आमच्या जवळकीचे आणि मर्जीतले पोलीस अधिकारी (स.पो.नि.) महादेव शेलार यांच्या उत्कृंष्ट सेवेला आमच्याकडून सलाम आहे,

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link