अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
आज दिनांक:- २७/०१/२०२५
शिवसेना खऱ्या अर्थाने ठाण्यातल्या प्रत्येक घराघरात नव्हे तर शिवसैनिकांच्या मनामनात रुजवली त्या ठाण्याचे अनभिषिक्तसम्राट जात धर्म न पाळणारे २४ तास समाजसेवा करत टेंभीनाका तेवत ठेवणारे,
ठाणे जिल्ह्याचे मायबाप,गोरगरिबांचे कैवारी, अनाथा चे नाथ, एक तेजस्वी,ओजस्वी,तपस्वी व्यक्तिमत्व,
गुरुवर्य धर्मवीर स्व. आनंदजी दिघे साहेब ज्यांनी शिवसेना खऱ्या अर्थाने ठाण्यातल्या प्रत्येक घराघरात नव्हे तर शिवसैनिकांच्या मनामनात रुजवली.आजन्म भगव्याशी एकनिष्ठ राहणाऱ्या ह्या सच्चा शिवसैनिकाला गुरुवर्य धर्मवीर स्व. आनंदजी दिघे साहेबांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत ठाणे जिल्हा प्रतिनिधी :-श्री. दौलत सरवणकर
