अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
बुके आणू नका, असेच भेटायला या जिल्हाधिकाऱ्यांनी संपर्कांच्या माध्यमांतून दिला संदेश, आज रोजी पुणे जिल्ह्याचे आदरणीय विद्यमान जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी साहेबांची संभाजी पुरीगोसावी सातारकरांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सदिंच्छा भेट घेतली… जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी साहेबांनी सातारा जिल्हाधिकारी म्हणून उत्कृंष्ट सेवा दिली:- संभाजी पुरीगोसावी सातारकर… यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी निवांत भेटायला या असे आवर्जून सांगितलं
