अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी शंकर जोग
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त भवानी पेठ बडदे वाडा येथील शिवप्रताप रहिवासी संघातर्फे ज्येष्ठ नागरिक रत्नमाला लोहकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आले होते,
यावेळी लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले,
यावेळी शिवप्रताप रहिवासी संघाचे अध्यक्ष नंदा लोहोकरे, उपाध्यक्षा चंद्रकला धोंडे, सेक्रेटरी मनीषा सावंत, पांडुरंग गायकवाड, गीता मांगले, राजश्री जाधव, प्रमिला लोंढे, सविता भगत, अंजना शिंदे, जयश्री ढमे आदि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते,
