अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
कार्यक्रमामध्ये समाजाशी नाळ कायम ठेवत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या विविध व्यक्तींचा त्यांच्या कार्यक्षेत्रात दिलेल्या बहुमुल्य योगदानाबद्दल तसेच कर्तृत्वाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी गोपाळ भालेराव
सन्मान सोहळाचे आयोजन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पर्वती विधानसभाचे अध्यक्ष श्री. प्रतिक पंडित कांबळे यांनी केले होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मा. अंकुश काकडे, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा.पंडित कांबळे, राष्ट्रवादीचे नेते सचिन अण्णा तावरे, पर्वती विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष शशिकांत तापकीर, सामाजिक न्याय विभागाचे शहाराध्यक्ष शैलेंद्र जाधव, पर्वती विधानसभा मतदार संघाचे कार्याध्यक्ष फारूख शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष मंगेश जाधव, सामाजिक न्याय विभागाचे सरचिटणीस अप्पा आरणे, आनंद कांबळे, प्रभाग अध्यक्ष २९ समीर सय्यद, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष जमील खान, सामाजिक न्याय विभाग महिला अध्यक्ष अनुपमा अवजिते, अजय पवार, अल्पसंख्याक विभाग पुणे शहर रशिद शेख, नागेश परदेशी, रोहिदास खुडे, राकेश घोणे, गीतांजली जाधव, कांताभाऊ, राठोड, दिनेश चव्हाण, दादा कांबळे, भगवान भोसले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
