अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाचीं अनोखी सुरुवात
प्रतिनिधी दौलत सरवणकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ), कळवा शहराच्या उद्यमाने हिंदुहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंती निमित्त महाआरोग्य शिबीर, विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धा व व्यंग चित्रकला स्पर्धा* रविवार दिनांक १९/१/२५ रोजी आयोजित करण्यात आली. सदर शिबिराचे उदघाटन शिवसेना उपनेते, कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख श्री गुरुनाथ खोत यांच्या हस्ते करण्यात आले, ४० रक्ताच्या बाटल्या, १७५ लोकांनी मोफत चष्माचे लाभ घेतला तसेच चित्रकला स्पर्धेत ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सदर प्रसंगी संपर्क संघटीका सौ. मृणाली यज्ञेश्वरी, जिल्हा संघटिका सौ. वैशाली दरेकर, युवा जिल्हा अधिकारी प्रतीक पाटील,माजी नगरसेवक श्री दीपेश म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख तात्या माने, विजय देसाई, विधानसभा सहसंघटक राजेंद्र दहिबावकर, शहरप्रमुख लहू चाळके, शहर संघटक रविंद्र सुर्वे, शहर संघटिका कल्पना कवळे, उपशहर प्रमुख जितेंद्र गवते, विभागप्रमुख नंदू पाटील,दुर्योधन फडतरे, संतोष सुर्वे, संतोष कवळे, उपविभाग प्रमुख संतोष काळे, सुरेश धुमाक, नरेंद्र विचारे, रविंद्र साटम, संजय लोटण कर,गुरुदत्त देसाई, सुधीर चव्हाण, नरेंद्र पवार, दौलत सरवणकर, नंदकुमार पाटील, राकेश चिकणे, शाखाप्रमुख बाळकृष्ण चिंदरकर, राजेंद्र सातवेकर, मुकेश सवदे, योगेश चिंदरकर, संदीप हळदीवे, अतुल निर्मळे,अनिल चक्रवती,दत्तात्रय गिरी, सुदेश दरेकर, राकेश चव्हाण, राज पाटील,प्रदीप जाधव,नंदकुमार दुराफे,गणेश जाधव,समीर कदम, संजय म्हाब्दी, विकास आर्यमाने, सचिन विचारे, ज्ञानेश्वर पराड, राकेश पाटील, लवेश जाधव, दत्तात्रय राऊत, विवेक म्हात्रे, पांडुरंग लोगडे,उपशाखा प्रमुख, नारायण खामकर, प्रकाश कदम, नितीन जाधव, कुडाळकर, जोतिबा शिऊडकर, नंदकुमार सावंत, सुरेश भोसले, समीर विचारे, सज्जाद सावंत,हितेश घाडीगावकर,राजाराम भुवड, बाबू सुतार, दत्तात्रय कुंभार, सोमनाथ भोसले,राजीव शिंदे, दादा राणे, प्रकाश पाटील,विभाग संघटिका रुक्सना सावंत, अनिता गवते, छाया आरमृगम, प्रतिभा परब,अनुष्का रामपूरकर, सोनाली टोकावडे, अर्चना बागवे,अलका शेवाळे, जानव्ही गावडे, वैशाली जाधव, उज्वला कदम रुपाली साटम, अरुणा गोळे,शिव आरोग्य सेनेचे राजू शिंदे, उल्हास शिवणेकर, युवा सेना कळवा शहर साहिल नंदू पाटील, रोहित दहिबावकर, सोनू दहिबावकर, अंकिता दुराफे,साक्षी दहिबावकर, शमी गायकर, साक्षी भोसले, महाजन, सर्व युवासेना पदाधिकारी इत्यादी उपस्थित होते. श्री.अनिल कुंजीर, श्री.सुरेश पार्टे, श्री.विशाल सुतार, श्री. पावसकर यांनी कार्यक्रमास सदिच्छा भेट दिली.
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत ठाणे जिल्हा प्रतिनिधी :-श्री. गणेश दळवी आणि कॅमेरामन :– श्री.दौलत सरवणकर बघा, शेअर आणि लाइक व सबस्क्राइब करा.
