एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक, उदयसिंह बोराडे

 

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात

आज गडदे पांगरा येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज कधी नामदेव मंडपे

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन शहरा सोबतच ग्रामीण भागात गतिमान पध्दतीने पायाभूत सुविधा पुरवत आहे. गाव पातळीवर नेतृत्व करणाऱ्या तरुणांनी शासनाच्या विविध योजनांचा अभ्यास करून विकासाचा आराखडा तयार करावा,
उप मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळून देण्यास आपले प्रयत्न कमी पडणार नाही. अशी ग्वाही शिवसेना तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे यांनी आज दिली. गडदे पांगरा येथे रविवार (ता.19) शाखा उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलताना म्हणाले. व तसेच
मा राज्यमंत्री अर्जुनराव
खोतकर व मा सभापती प्रल्हादरावजी बोराडे, यांच्या माध्यमातून मंठा तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन युवकांची मोठी फळी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिवसेना तालुका प्रमुख उदयसिंह बोराडे यांनी बोलताना सांगितले.
मंठा तालुक्यात शिवसेना शिदे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक विकासकामांना गती मिळाली आहे. तसेच शेतकऱ्यांचे ही अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत.तसेच मुख्यमंत्री वैदाकिय सहायता निघी मधून देखील भरपूर रुग्णांना लाभ भेटलेला आहे त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्वच जाती धर्माचे युवा तरुणांना रोजगारीचा लाभ मिळाला असल्याने शिवसेने विषयी
जनसामान्य लोकांची सहानुभूती ची लाट निर्माण झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेचे सर्व तालुका पदाधिकारी सामान्य जनतेच्या संपर्कात असून त्यांच्या अडचणी वरिष्ठांपर्यंत नुसत्या पोहोचवत नसून तर त्या सोडविण्यासाठी ही प्रयत्न करत आहे. शिवसेनेचे विचार तळागाळात जावे यासाठी शिवसेना – युवासेना मंठा तालुक्याच्या वतीने एक आगळे वेगळे अभियान सुरू करून युवकांची मोठी फळी निर्माण करणार असल्याचे तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे यांनी सांगितले. यावेळी शिवसेना उप तालुकाप्रमुख रामराव वरकड,दलित आघाडी तालुका प्रमुख दिलीप हिवाळे, उपतालुकाप्रमुख विलास राठोड, उपतालुकाप्रमुख भीमराव वाघ, युवा सेना तालुकाप्रमुख दीपक गायकवाड, शहर प्रमुख पांडुरंग बोराडे, उपशहर प्रमुख अमोल विरकर, युवा सेना शहर प्रमुख एडवोकेट राजेश खरात, खोराडसावंगी सर्कल प्रमुख माऊली वायाळ, संतोष देवकर, युवा सेना उपतालुकाप्रमुख पिराजी पवळे,विनोद खरात,पवन खरात, यावेळी शाखाप्रमुख स्वप्निल गडदे, महेश विधाते, उप शाखाप्रमुख प्रताप गडदे, ऋषिकेश बोराडे, योगेश गडदे व गावातील सर्व शाखेतील सदस्य गावकरी मंडळी उपस्थित होते

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link