अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात…!
सदरील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एरंडोल पारोळा भडगाव मतदार संघाचे सन्माननीय आमदार दादासाहेब अमोल जी पाटील होते .या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन व राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेस माननीय दादासाहेब अमोल जी पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला .
सदरील कार्यक्रमास आमदार दादासाहेब अमोल जी पाटील, प्राध्यापक मनोज भाऊ पहेलवान, दादासो अमित पाटील, अहिरराव सर, गजानन तात्या पाटील ,भैयासाहेब रमेश सिंग परदेसी डॉक्टर सुरेश पाटील , संभाजी आबा पाटील,अभिजीत भाई ,एडवोकेट दिनकर पाटील, शालिक भाऊ गायकवाड , विजय अण्णा महाजन, आर डी पाटील ,अतुल दादा पाटील, गणेश बडगुजर ,मोहन भाऊ चव्हाण, किशोर सोनार, पोलीस गजानन पाटील ,राजेंद्र शिंदे सर, भाईदास पाटील ,भरत शिरसाट सर ,प्रसाद दंडवते ,देविदास भाऊ महाजन, रमेश अण्णा महाजन , राजेंद्र चौधरी, चिंतामण पाटील , इंगळे सर ,आर एस पाटील, डी एस पाटील सर , हिम्मत पाटील सर , प्राध्यापक आर ए पाटील सर प्रमोद सोनवणे सर ,नाना साळुंखे सर, सुधाकर पारधी सर , अरुण पारधी सर आर टी पाटील सर, रवी जाधव ,जगदीश पाटील सर एस आर पाटील , डॉक्टर किरण पाटील वानखेडे सर ,महेश करनकाळ सर ,जितेंद्र महाजन
तसेच साळी महिला मंडळ अध्यक्ष शोभा साळी मॅडम वर्षाताई शिंदे, गुजर महिला मंडळ सभासद भगिनी ,कोठावदे मॅडम ,रश्मी दंडवते ,मीना काळे मॅडम ,प्रमिला ताई पाटील, प्रतिभा पाटील, वैशाली पाटील तसेच खूप मोठ्या प्रमाणात महिला सुद्धा या कार्यक्रमास उपस्थित होत्या.
सदरील कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेने सुरू करण्यात आले प्राध्यापिका डॉक्टर मीना काळे मॅडम यांनी जिजाऊ वंदना म्हटली .दादासाहेब अमोल जी पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमापूजनाने करण्यात आले त्यानंतर अभिलाषा समाधान पाटील या मुलीने मासाहेब जिजाऊ यांच्या चरित्राबद्दल माहिती दिली. तसेच केंद्रप्रमुख लाडगे नाना यांनी पण जिजाऊंच्या चरित्राबद्दल व हे राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ व शिवरायांचे व सर्व महापुरुषांचे चरित्र हे घराघरात अभ्यासक्रमाच्या माध्यमातून जनमानसात घराघरात पोहोचले पाहिजे जेणेकरून जिजाऊ तयार होतील अशा प्रकारचे प्रतिपादन केले.
तसेच अध्यक्षिय भाषणात आमदार दादासाहेब अमोल जी पाटील यांनी सुद्धा आश्वासन दिले की महापुरुषांच्या कार्यक्रम हा अत्यंत मोठ्या स्वरूपात साजरा झाला पाहिजे. त्यांनी सुद्धा या कार्यक्रमास सर्व प्रकारचे सहाय्य करण्याचे आश्वासन दिले. व जिजाऊंचे शिवरायांचे चरित्र हे घराघरात पोहोचले पाहिजे जेणेकरून एक आदर्श महाराष्ट्र घडेल , व उज्वल इतिहासाचे जतन होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शोभा साडी मॅडम कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश पाटील सर यांनी केले. तसेच या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शन गजानन तात्या पाटील व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वप्निल सावंत सर ,पोलीस गजानन पाटील , अजय पाटील , समाधान पाटील, पंकज पाटील, स्वप्निल बोरसे सर , गोटू पाटील, हेमंत पाटील कविराज पाटील , टिनू ठाकूर करण वाघ विवेक पाटील , यांचे सहकार्य कार्यक्रम यशस्वी साठी लाभले.