एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

महाराष्ट्र पोलीस स्थापना सप्ताह कार्यक्रम अंबाझरी पोलीस ठाणे

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज – एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात…!

स्थळ:- फुटाळा तलाव पोलीस चौकी समोर

वेळ:- दिनांक 3 जानेवारी 2024 सायंकाळी 05.00 वाजता

सदर कार्यक्रमाकरिता नागपूर पोलीस आयुक्त माननीय श्री रवींद्र सिंगल सर व वरिष्ठ अधिकारी तसेच पोलीस बँड पथक यांच्यासह कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्व शांतता कमिटी मेंबर महिला दक्षता कमिटी मेंबर सीनियर सिटीजन ग्रुप मेंबर, हॉटेल आस्थापना चालक-मालक, दक्ष नागरिक संघ , डॉक्टर -वकील व्यावसायिक तसेच *सर्व पत्रकार बंधू*

आपण आवर्जून उपस्थित रहावे ही विनंती.

निमंत्रक – (विनायक गोल्हे )वरिष्ठ पोलीस निरीक्षक‌‌ अंबाझरी पोलीस ठाणे नागपूर शहर.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link