एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

संतोष पाटील सातारचे नवे जिल्हाधिकारी, तर जितेंद्र डुडी पुण्याचे जिल्हाधिकारी

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज – एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात…!

प्रतिनिधी : संभाजी पुरीगोसावी संतोष पाटील सातारचे नवे जिल्हाधिकारी, तर जितेंद्र डुडी पुण्याचे जिल्हाधिकारी, संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी. राज्य शासनांने राज्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सूत्र सुरूच ठेवले असून गुरुवारी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची पुणे जिल्हाधिकारी पदी बदली केली आहे, तर सातारा जिल्हाधिकारीपदी संतोष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे, राज्यांत महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे, सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचीही बदली करण्यात आली असून. पुणे जिल्हाधिकारी पदाचा पदभार जितेंद्र डूडी घेणार आहेत, सातारा जिल्हाधिकारी पदी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे, संतोष पाटील हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील उंडेगांव ता. बार्शी येथील रहिवासी आहेत,1996 मध्ये ते राज्य प्रशासकीय सेवेत रुजू झाले होते आत्तापर्यंत यांनी राज्यात विविध ठिकाणी काम केले आहे, सातारचे मावळते जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक पार पडली. या दोन्ही निवडणुका शांततेत पार पडल्या, जितेंद्र डुडी यांना सुमारे दीड वर्षाचा कार्यकाल हा सातारा येथे मिळाला, स्मार्ट स्कूल,स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र यासह विविध विषयावर उल्लेखनीय काम केले आहे, तर पुण्याचे विद्यमान जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना बढती देण्यात आली असून राज्याचे सेटलमेंट कमिशनर आणि भूमी अभिलेख संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या पत्नी देखील आयपीएस अधिकारी आहेत.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link