पनवेल | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | संपादकीय
नुकतेच अखिल भारतीय कलादर्पण तर्फे पुणे येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेमध्ये 2D रेखाचित्र रंग भरणे स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूल
पिंपरी, पुणे इयत्ता पाचवी मध्ये शिकणाऱ्या कु.स्वरा अनिता रणजीत मोरे हिने अखिल भारतीय कलादर्पण स्पर्धेत 2D रेखाचित्र आणि रंग ह्या दोन्ही स्पर्धेमध्ये 2 सुवर्ण पदक मिळविले. या घवघवीत यश संपादन बद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उतरून सुवर्णपदकावरती नाव करणार असे मत कु.स्वरा अनिता रणजीत मोरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
