नांदखेडा | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी संजय हिवाळे जालना
दिनांक १२ डिसेंबर २०२४ गुरुवार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदखेडा येथे पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते सर्व पालकांच्या उपस्थित अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात उपस्थित सर्व पाल्यांच्या मार्फत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य एकूण सदस्यांचे निवड करून सर्वानुमते निर्णय घेण्यात आले सर्व सदस्यांनी सर्वानुमते अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली शेवटी मु.अ.यांनी सर्वांचे आभार मानुन सभेची सांगता करण्यात आली अध्यक्ष: दिलीप रामभाऊ गायकवाड उपाध्यक्ष संदीप अशोक हिवाळे शिक्षण प्रेमी संजय हिवाळे सदस्य परमेश्वर गजानन जंजाळ सदस्य विकास बाबुराव हिवाळे सदस्या गीता केशव पवार सदस्या संगीता बाबासाहेब सवडे सदस्य शालिकराव संपत सवडे ग्रामपंचायत सदस्य राजू मोकिंदा वाघ शिक्षक प्रतिनिधी मीना काळे मॅडम सचिव संदीप प्रकाश साठे यांची निवड करण्यात आली.
