पुणे | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | संपादकीय
दैनिक चालू वार्ता संपादक डि.एस. लोखंडे-पाटील यांच्याकडून पुरीगोसावी यांचे स्वागत उत्कृंष्ट सेवा दिली, प्रतिनिधी. जयहिंद … पुणे शहरांतील संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असणाऱ्या दैनिक चालू वार्ता कार्यालयास संभाजी पुरीगोसावी यांनी गुरुवारी सकाळी सदिंच्छा भेट दिली, यावेळी माननीय संपादक डि.एस लोखंडे पाटील सरांनी आपण आमच्याकडे मागील चार वर्षापूर्वी विना तक्रार उत्कृंष्ट पत्रकारिता केली, आपले आम्हांला चांगलेच सहकार्य मिळाले होते, याबद्दल विशेष कौतुक केले, पुन्हा आमच्या सेवेत या अशी देखील मान्यनीय संपादकांनी यावेळी विनंती केली, मूळचे सातारा जिल्ह्यातील उत्तर कोरेगांव तालुक्यांतील करंजखोप गावचे आणि गरीब कुटुंबातील तसेच शालेय शिक्षण कमी पण पोलिस अन् महसूल प्रशासन दांडगा जनसंपर्क संपर्क असणारे आणि सर्वांशी प्रेमळ आणि शांतप्रिय, तसेच धडाकेबाज पत्रकार म्हणून ओळखले जाणारे संभाजी पुरीगोसावी यांनी मागील चार वर्षांपूर्वी सातारा जिल्हा प्रतिनिधी नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून आमच्या दैनिक चालू वार्ताला विना तक्रार आणि उत्कृंष्ट सेवा दिली असे प्रतिपादन माननीय मुख्य संपादक डि.एस .लोखंडे पाटील यांनी स्वागता प्रसंगी व्यक्त केले, यावेळी पुरीगोसावी यांचे आमच्या दैनिक चालू वार्ता या विभागातील सर्व सहकारी बांधवांना नेहमीच सहकार्य आहे, त्यांच्या कामाबद्दल नेहमीच विशेष कौतुकांची थाप आहे, या स्वागता प्रसंगी पुरीगोसावी यांनी देखील माननीय मुख्य संपादक डि.एस.लोखंडे पाटील आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.
