अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात…!
प्रतिनिधी :- रवी बावस्कर (बुलढाणा चिखली) भाजप नेते देवेंद्र फडवणीस यांनी मुख्यमंत्री म्हणून गुरुवारी शपथ घेतल्यानंतर त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे खाजगी सचिव म्हणून विद्याधर महाले यांना नियुक्त करण्यात आले आहे महालेंची अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निवडक श्रेणी सहसचिव दर्जा या पदावर पदोन्नती देखील झाल्याने चिखलीच्या भूमिपुत्रावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे चिखलीचे विद्याधर महाले यांना मंत्रालयाने कामकाजा दीर्घ अनुभव आहे विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते स्वतः भाऊसाहेब फुंडकर यांचे खाजगी सचिव म्हणून त्यांनी मंत्रालयीन कामकाजाला सुरुवात केली
म्हणून त्यांचे काम सर्वोत्तम राहिले याची दखल घेत गत अडीचे वर्षांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात देवेंद्र फडवणीस यांनी त्यांची खाजगी सचिव म्हणून आपल्या खात्याकडे नियुक्त केले होते आता मुख्यमंत्री झाल्यानंतर विद्याधर महाले मुख्यमंत्र्यांचे खाद्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत यासोबत मुख्यमंत्र्यांचे सहसचिव दर्जा असलेल्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निवड श्रेणी म्हणून त्यांची पदोन्नती झाली आहे विद्याधर महाले हे आमदार श्वेता महाले यांचे पती आहे गतकाळात त्यांच्यामुळे मतदार संघाला मोठा निधी उपलब्ध झाला आहे त्या माध्यमातून विकासकामे झाली आहेत आता आमदार श्वेता महाले दुसऱ्यांना विधानसभेत दाखल झाले आहेत तर दुसऱ्यांकडे त्या माध्यमातून विकासकामे झाली आहेत आता आमदार श्वेता महाले दुसऱ्यांना विधानसभेत दाखल झाले आहेत तर दुसरीकडे त्यांचे पती विद्याधर महाले हे मुख्यमंत्र्यांचे
खाजगी सचिव म्हणून मंत्रालयात काम पाहणार असल्याने मतदार संघ जिल्ह्यासाठी मोठी उपलब्ध मानली जात आहे.
