बळवंत फडके | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : संजय हिवाळे
शैक्षणिक चळवळीला आश्रय देणारे तसेच भारत देश स्वतंत्र करण्यासाठी पुणे येथे तालीम शाळा उभारून बळवंत फडके महात्मा ज्योतिबा फुले अशी हजारो शिष्य तयार करून इंग्रजाचा खत्म करून भारत देश स्वतंत्र करण्यासाठी सिंहाचा वाटा असलेले आद्य क्रांतिगुरू वीर वस्ताद लहुजी साळवे महाराष्ट्राचे कुलभूषणवाडी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले शाहू आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांच्या विचाराला फेरीत होऊन भारतीय संविधानाचे रक्षण करण्यासाठी लोकशाहीला मजबूत करून गोरगरीब भूमिहीन गायरान धारक बेघर तसेच मानवांचे हक्क अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच दलित आदिवासी बहुजन इतर मागासलेल्या जाती समूहाला विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांची आर्थिक सामाजिक शैक्षणिक राजकीय अशा सर्व क्षेत्रांमध्ये मान सन्मान देऊन त्यांना प्रतिनिधी बनवण्यासाठी व समाजाचे प्रश्न ज्वलंत गतीने सोडवण्यासाठी अधिकार प्राप्त करून देण्यासाठी तसेच सम धर्म समभाव जात भेदभाव मनाशी न बाळगता मानव म्हणून सर्वांना समान दर्जा देण्यासाठी तसेच अन्यायला प्रतिकार करून महिलांचे संरक्षण करण्यासाठी युवा टायगर सेना या सामाजिक संघटनेचे प्रमुख संजय कुमार हिवाळे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये युवा टायगर सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने पिछाडलेल्या समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून भोकरदन जाफराबाद मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आमदार संतोष पाटील दानवे यांना बिनशर्त पाठिंबा देण्यात आला आहे.