एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आपल्या मतांवर ठाम

मनोज जरांगें पाटील | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज‌ | प्रतिनिधी : गोपाळ भालेराव 

अंतरवाली सराटी :आज दिनांक १३ नोव्हेंबर २०२४ रोजी अंतरवाली सराटी येथे जाऊन परभणी जिल्ह्यातील मराठा बांधवानी मराठा समाजाचे अशा स्थान आणि महाराष्ट्र नाही भारत नाहीत तर आख्या जगात, एवढी लोकप्रियता दाखवणारा, सामाजिक कार्यकर्ता आणि समाजासाठी झगडणारा, आणि शिवाजी महाराजा नंतर, सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारा सर्वांचा नेता म्हणून ओळखले जाणारे माननीय मनोज जरांगे पाटील.

१३ नोव्हेंबर २४ रोजी भेट घेऊन, चर्चा करण्यात आली, त्यावेळी माननीय जरांगे पाटील म्हणाले की, मी जातीवादी माणूस नाही, फक्त मराठ्याला पण आरक्षण भेटावं हा माझा विषय आहे, म्हणून आपण सर्वजण लढत आहोत, आणि आता तुम्हाला जो उमेदवार विकास करणारा वाटत असेल त्याला साथ द्यावी, आरक्षण तर आपण घेणारच आहोत, म्हणून तुमचा जो विकास करील त्याला साथ द्यावी. माझी काहीही हरकत नाही. अरे आपला आरक्षणाचा मुद्दा, आपण आचारसंहिता उठल्यावर लढवून घेणारच आहोत. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही! असे उद्गार माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांनी केले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

पुणे येथे वाहतूक संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रिक्षा चालकांच्या विविध ज्वलंत समस्या व अडचणी संदर्भात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात लेखी निवेदन सादर करण्यात आले

Read More »

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link